कलर्स मराठीवरील बायको अशी हवी या मालिकेत जान्हवीचे वडील तिच्या आईच्या इच्छेखातर हॉस्पिटलमध्येच जान्हवीचं लग्न विभासशी व्हावं अशी विनंती करतात. विभास जान्हवीशी काहीही करून लग्न करण्याचा निर्णय घेतो. जान्हवी-विभासचं लग्न होणार का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale